मनोरंजन

तिचे ‘ते’ शब्द कानावर पडताच रणबीरला आले रडू

आलियाला या चित्रपटासाठी मिळाला बेस्ट अभिनेत्रीचा एवॉर्डफिल्मफेअर अवॉर्डचे शनिवारी रात्री जियो गार्डनमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळीचा बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड आलिया भट्ट हिला चित्रपट ‘राझी’ साठी मिळाला आहे.

आलियाला राझी चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. ती फार खूश होती. त्यामुळे तिन चांगली संधी बघत स्वतःचा आनंद दुगुणित केला. तिने आपल्या बॉयफ्रेन्डला ते तीन शब्द बोलून दाखवले. ज्यामुळे तो चक्क भावूक होऊन रडू लागला.

रणबीरने किती मुलींना आतापर्यंत डेट केले असेल मात्र तो आलियाने व्यक्त केलेल्या प्रेमामुळे अतिशय भारावून गेला. त्याच्या डोळ्यातले पाणीच सांगून गेले तिच्याविषयी रणबीरला काय वाटते ते. असो आता तरी रणबीरने तिच्याशीच लग्न करावे अशी अपेक्षा चाहते करत आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of