मनोरंजन

दिशा पाटनीचा वर्कआउटचा व्हिडिओ पाहिलात का ?

अभिनेत्री दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ सोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या देखील चर्चा आहेत. मात्र आता ती वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे.

दिशानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे तिचं कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेते हे दिसून येत. तसं पाहायला गेलं तर ती तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते मात्र हा व्हिडिओ खूप वेगळा आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of