मनोरंजन

दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेंड करतोय या गायिकेशी लग्न

एकेकाळी अभिनेता निहार पंड्यासोबत रिलेशनशीपमध्ये दीपिका पदुकोन होती. जास्त काळ त्यांचे नाते टिकले नाही. दीपिका पदुकोन तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. तसाच निहार देखील आयुष्यात पुढे जात आहे. तो देखील लग्न करत आहे.

 


निहार हा गायिका नीती मोहन हिच्याशी लग्न करणार आहे. त्याने नीतीला त्याच्या शेतात फिरायला गेले असता प्रपोज केले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of