मनोरंजन

प्रियंका चोपडाने रचला इतिहास, मादाम तुसादमध्ये दाखल

प्रियंका चोपडा सध्या ग्लोबल आयकॉन बनली आहे. अमेरिकेत प्रियंका चांगलीच लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केल्यानंतर प्रियंका आता हॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. तिचा काही दिवसात बॉलिवूडमध्ये एक रोमॅन्टींक सिनेमा येत आहे.

त्यातच आता प्रियंकाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामुळे प्रियंका केवळ भारत आणि अमेरिकेतच नव्हे तर आशियाई देशात देखील ओळखली जाईल. अमेरिकेतील वॅक्स म्युझियमने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रियंका आपल्या वॅक्स स्टेच्युचे न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन करताना दिसत आहे. या व्यतिरिक्त प्रियंकाचा मेनाचा पुतळा लंडन, सिडनी, बँकॉक आणि सिंगापूरमध्ये लागणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of