मनोरंजन

प्रियंका तिच्या पती सोबत दिसली सुंदर आणि बोल्ड लूक मध्ये !

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नानंतर या दोघांची जोडी सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय असते.

आता नुकताच निक जोनस सोबतचा प्रियंकाचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रियंका खुप सुंदर आणि बोल्ड लूक मध्ये दिसत आहे. या फोटोत त्या दोघांची जोडी खूप मस्त दिसत आहे. प्रियंकाने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. आणि त्यावर ब्लॅक कलरचे हिल्स  घातले आहे. यामध्ये ती खूप प्रीटी दिसत आहे. हे फोटो एखाद्या प्रिमियरचे असल्याची माहिती आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of