मनोरंजन

प्रियंका-निकच्या घरी येणार नवीन पाहूणा…?

प्रियंका चोपडा हिने नुकताच आल्या पतीसोबत वेलेंटाईन डे साजरा केला. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर दिसले. आता प्रियंका आणि निक जोनास यांच्यासंदर्भात एक वृत्त आले आहे. प्रियंका गरोदर असल्याचे सांगण्यात आले आले आहे. हे ऐकूण प्रियंकाच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला आहे.

लग्नानंतर पासून प्रियंका सतत सोशल मीडियावर आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंकाचा चित्रपट Isn’t It Romantic स्क्रिनिंगला दोघे सोबत दिसले होते. त्यात आता प्रियंका प्रेग्नेंट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिकारीक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका प्रेग्नेंट असल्याचा दावा खोटा असून ही अफवा आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of