मनोरंजन

प्रियांकाने चप्पल न घालता काढला फोटो…

नुकतेच प्रियांकाच्या दीराचे लग्न पार पडले. त्यात चाहत्यांच्या नजरा या प्रियांकावरच खिळून होत्या. प्रियांका फार सुंदर दिसत होती. मात्र आता पीसीने तिच्या मैत्रीणीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यात ती फार सुंदर दिसत आहे,मात्र याची एक खासियत आहे की, तिने हा फोटो एका पायरीवर काढला आहे आणि त्यावेळी त्या दोघींनी पायात चप्पल घातलेली नाही. 

जो आणि सोफी टर्नर यांच्या प्री वेंडिग पार्टीच्या वेळीचा हा फोटो असून या फोटो प्रियांका आणि तिच्या मैत्रीणीने सेम कलरचा वाईट सॅटिन गाउन परिधान केला आहे.

हा फोटो एका पायरीवर काढला असून त्यावेळी दोघींनी चप्पल घातलेली नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of