मनोरंजन

प्रियांका-निकच्या विभक्त होण्यावर त्यांच्या घरच्यांनी केला खुलासा

प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांचा चार महिन्याचा सुखी संसार मोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी ती आणि निक मियामीच्या रस्त्यावर फिरत होते. यामुळे त्यांच्याविषयी येणाऱ्या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचे पुढे आले.

मात्र यावर आता तिच्या घरच्यांनी देखील खुलासा केला आहे. ते ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही की, मीडियात देखील निर्थक अफवा येत असतात.

प्रियांकाची बहिण परिणीती चोप्राने याविषयी सांगितले की, या अफवा असून ज्यांनी हे आर्टिकल लिहिले ते बकवास आहे. मला नाही वाटत की, अशा फालतू गोष्टींवर मी काही बोलावे .जे माझे मत आहे तेच माझ्या घरच्यांचे देखील आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of