मनोरंजन

मराठमोळ्या भूमीकडून चाहत्यांना पाडव्याच्या शुभेच्छा

आज हिंदू परंपरेनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. यामुळे नवीन वर्षानिमित्त अभिनेत्री भूमी पेडणेकरने गुढीपाडव्याला चक्क मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

‘तिल गुड घ्या,गोड़ गोड़ बोला ? ‘ असं ‘हिंदीमिश्रित मराठी’ भाषेतील ट्वीट करत भूमीने स्वतःचा फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये तिने मराठमोळा लूक घेतला आहे, केसात गजरा, हिरवी साडी अशा पारंपरिक पोशाखात भूमी दिसत आहे. विशेष म्हणजे भूमीने #HappyGudiPadwa #marathimulghi #happynewyear असे हॅशटॅगही दिले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of