मनोरंजन

‘मिर्झापूर’च्या कालिन भैय्याला मिळाले हॉलिवूडचे तिकीट

मिर्झापूर या वेब सिरीजमधील प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी मागील दहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पंकज सध्या बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांमध्ये सामील झाले आहे. पंकज आता हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आता वृत्त आले की, पंकज लवकरच आपल्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाची शुटींग सुरू करणार आहे. या चित्रपटात पंकज यांच्या अपोजिटला हॉलिवूडचा प्रसिद्ध ख्रिस हेम्सवर्थ आहे. चित्रपट मार्वल युनिवर्समध्ये थॉरची भूमिका साकारणार आहेत. ढाका चित्रपटासाठी ख्रिस भारतात आला होता. या चित्रपटात डेव्हिड फरहानी, डेव्हिड हार्बर, रणदीप हुड्डा, मनोज वाजपेयी आहेत.

सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार पंकज त्रिपाटी चित्रपटातील पुढच्या भागाच्या शुटींगची सुरुवात बँकॉक, थायलंडमध्ये कऱणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of