मनोरंजन

या आजारामुळे रश्मी देसाईची झाली ही अवस्था

उतरन या मालिकेत तपस्याची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी   रश्मी देसाई दिर्घकाळापासून छोट्या पडद्यावर दिसलेली नाही. काही दिवसांपूर्वी रश्मीने आपले काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या फोटो मध्ये तिचे वजन बरेच वाढलेले दिसत आहेत.

रश्मीला सोरायसिस हा आजार झालेला आहे. मागीलवर्षी  डिसेंबरमध्ये तिला हा आजार झाल्याचे निदान झाले होते. रश्मीने खुद्द ‘मला सोरायसिस आजार असल्याचे सांगितले होते. या आजारातून बाहेर येण्यासाठी बराच वेळ जातो. कित्येकदा तो पूर्णपणे बराही होत नाही. गेल्या चार महिन्यांपासून मी स्टेरॉईड उपचारांवर आहे. ज्यामुळे माझे वजनही वाढले आहे. मला उन्हात जाण्याची परवानगी नाही, असे तिने सांगितले होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of