मनोरंजन

‘या’ गायिकेला एक दिवसासाठी हवाय विराट कोहली

  • अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यातच अनुष्काची कार्बन कॉपी असलेली अमेरिकेची गायिका ज्युलिया हिचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अनुष्काने ज्युलियाला फॉलो करायला सुरुवात केली.

दरम्यान ज्युलियाने अनुष्काकडे एक अनोखी डिमांड केली आहे. ज्युलियाने ट्विटरवर म्हटले की, आपण एकमेकींना एका दिवसासाठी रिप्लेस करू शकतो, का ?,  त्यावर अनुष्काने लिहिले की, मी आयुष्यभर तुला आणि बाकीच्या पाच कार्बन कॉपींना शोधत आहे. या ट्विटनंतर ज्युलिया चांगलीच ट्रोल झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of