मनोरंजन

या दिग्दर्शकाने व्यक्त केली रियासोबत काम करण्याची इच्छा…

रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेते आणि ख्यातनाम व्यक्ती तिच्या समर्थनात बोलत आहेत. आता दिग्दर्शक निखिल द्विवेदी ने रिया करता अनेक ट्वीट केले आहेत. निखिल द्विवेदी ने रिया सोबत काम करण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे.

निखिल ने सांगीतले की,रिया, मी तुला ओळखत नाही. मला माहिती नाही तू कशाप्रकारची व्यक्ती आहेस. बहुतेक तु ईतकी वाईट नाही जीतके वाईट तुला दाखवण्यात येत आहे. मला माहिती आहे की, तुझ्यासोबत जे घडत आहे ते अनुचित आहे, बेकायदेशीर आहे. असे नाही की, एक सभ्य देश वागतो. जेव्हा हे सर्व संपेल तेव्हा तुझ्यासोबत काम करण्याची ईच्छा आहे.

#Rhea I didn’t kno u. I dn’t kno wht kind of person u r. May b u r as bad as u r being made out to b. May b u r not. Wht I do kno is tht how its all played out for u is unfair, unlawful &not how civilised countries behave. Whn all ths is over we wud like to work wth u @Tweet2Rhea

— Nikhil Dwivedi (@Nikhil_Dwivedi)

यानंतर एका यूजर ने निखिलला ट्रोल केले तर त्यांनी दुसर्या ट्वीटमध्ये लिहीले की, कोर्टाने रिया ला दोषी मानले आहे का? जर ते तीला दोषी ठरवतील तरी, आम्ही रिया मध्ये सुधार होईपर्यंत वाट बघायला तयार आहे. जर रिया स्वत: सुधारणार नाही तर मी माझे शब्द परत घेईन. पण मीडिया आणि जनतेला आपला निर्णय सांगण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही. माझे समर्थन #Innocentuntilprovenguilty करता आहे आणि #RheaChakraborty करता नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of