मनोरंजन

रणबीरसोबत लग्न करणार आलिया ? हे आहे उत्तर

अभिनेत्री आलिया भट्ट आता रणबीर कपूर याच्याविषयीच्या प्रश्नांचे उत्तरे देऊन थकली आहे. गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये दोन मोठे लग्न झाले. मात्र आलियाला असे वाटते, आता लोकांनी दुसऱ्या कुठल्याही सेलिब्रेटीच्या लग्नासंदर्भात विचारू नये.

आलियाला रणबीर सोबत लग्न करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आलिया म्हणाली की, हे प्रश्न विचारण्यासाठी लोकांना आता थोडा ब्रेक घ्यायला हवा. गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये दोन मोठे लग्न झाले. त्यामुळे आता आपण थोड चिल करायला हवे. सध्या केवळ चित्रपटात काम करून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असल्याचे आलिया म्हणाली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of