मनोरंजन

लेकीसोबत अक्कीने उडवला पतंग, यामुळे झाला ट्रोल…

अक्षय कुमार आपल्या मुलीसोबत पतंग उडवत आहे. त्याचा पतंग उडवतानाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यात तो लेक नितारासोबत पतंग उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ अक्षय कुमारने स्वतः मकर संक्रातीच्या निमित्ताने शेअर केला होता.

व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले की, “डॅडीच्या छोट्या हेल्परला भेटा. आकाशात पतंग उडवण्याची वर्षानुवर्षांपासूनची प्रथा सुरु आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.” अक्षयची पतंगबाजी पाहून काही यूजर्सने त्याची स्तुती केली तर काहींनी त्याला ट्रोल केले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of