मनोरंजन

विक्की कौशलने केले अनोख्या पद्धतीने ‘गली बॉय’चे प्रमोशन

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला गली बॉय चित्रपट सध्या जगभरात चर्चेत आहे. या चित्रपटाचे बर्लिन चित्रपट महोत्सवात तीन शो दाखविण्यात येणार असून तिन्ही शो हाउसफूल झाले आहेत.

उरी चित्रपटात अभिनेता विक्की कौशल याने आनोख्या पद्धतीने रणवीर-आलिया यांच्या चित्रपटाचे प्रमोश केले आहे. एका व्हिडिओ रॅपच्या माध्यमातून विक्कीने चित्रपटाचे प्रमोश केले. व्हिडिओमध्ये गली बॉय चित्रपटातील रणवीरच्या गाण्यावर विक्की परफॉर्म करत आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of