मनोरंजन

विक्रम गोखले यांना चित्रभूषण पुरस्कार

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

चित्रपटसृष्टीत काम केल्याचं समाधान व्यक्त करताना अजूनही खूप काहीतरी करायचं असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘चित्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना बोलून दाखवली. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार मिळवण्याची माझी इच्छा आज पूर्ण झाली असून या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाचे यावेळी आभार मानले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of