मनोरंजन

विद्या साकारणार शकुंतलादेवीची भूमिका

अभिनेत्री विद्या बालन ही महान गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. त्यांच्यावर आधारित चित्रपटात काम करणार असल्याची माहिती स्वतः विद्याने तिच्या चाहत्यांना दिली.

तिने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, मी ‘मॅथ जीनियस, शकुंतलादेवी यांच्यावर आधारित चित्रटात काम करण्यास अति उत्साहित आहे.

जीवित काॅम्प्युटर असणारी अशी मुलगी जिने तिच्या बुद्धिमत्तेने जगाला हदरवून टाकले, अशा मुलीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करणे मला आवडेल.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of