मनोरंजन

सलमानच्या बहिणीला घटस्फोट देणारा ‘हा’ अभिनेता करतोय ‘या’ नटीला डेट

चित्रपटाव्यतिरिक्त आपल्या पर्सनल लाईफमुळे अभिनेता पुलकीत सम्राट अधिक चर्चेत असतो. सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा हिला घटस्फोट देणारा पुलकित काही दिवसांपूर्वी अभिनेत्री यामी गौतम हिला डेट करत होता.

आता मात्र पुलकीत यामीला सोडून आणखी दुसऱ्याच अभिनेत्रीला डेट करत आहे. ही हिरोईन दुसरी तिसरी कोण नसून राजकुमार रावची ऑनस्क्रीन पत्नी आहे. एका पोर्टलच्या न्यूजनुसार पुलकीत सध्या बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदासोबत वेळ घालवत आहे. दोघे अनेकदा सोबत दिसले आहे. एवढच काय पुलकितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कृती चेन्नईला पोहोचली होती.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of