मनोरंजन

सारा अली खानला आवडते ‘ही’ महाराष्ट्रीयन डीश

सारा अली खानला आवडते ‘ही’ महाराष्ट्रीयन डीश

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये दिसत आहे. तिचा अभिनय  आणि हॉनेस्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. डेब्यूपूर्वी सारा सोशल मीडियावर चांगलीच पॉप्युलर होती. त्यातच ती मोकळ्या मनाने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

चित्रपटात येण्याआधी सारा जाड होती. तिने स्लीम होण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच जीम देखील केले. नुकताच साराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिला विचारण्यात आले की, तिला कोणती महाराष्ट्रीयन डीश आवडते. त्यावर ती म्हणाली पुरणपोळी. मात्र आता मी पुरणपोळी खावू शकत नाही, कारण जाड झाल्यास मला बॉलिवूडमध्ये काम मिळणार नाही, असही तिने सांगितले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of