मनोरंजन

‘सुपर ३०’ पाहून सुझैन म्हणाली….

‘सुपर ३०’ हा चित्रपट बिहारमधील गरीब विद्यार्थ्यांना आईआईटी-जेईईचे मोफत प्रशिक्षण देणारे शिक्षक आनंद कुमार यांच्या आधारित आहे. यात रितीक रोशन मुख्य अर्थात आनंद यांची भूमिका करत आहे. 

याचे स्क्रिनिंगला रितीकची पूर्व पत्नी सुझेैन देखील गेली होती. तिने हा चित्रपट पाहिल्यानंतर रितीकचे फार कौतुक केले. ती म्हणाली रितीक मला तुझ्यावर अभिमान असून हा तुझा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्म्स आहे.

आपण पाहिलेच ही जोडी तब्बल ५ वर्षापूर्वी विभक्त झाली आहे. मात्र अजून देखील त्यांच्यातील प्रेम मात्र काही कमी झालेले नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of