shahid kapoor
मनोरंजन

काय… शाहिद पुन्हा लग्न करणार

अभिनेता शाहिद कपूर पुन्हा लग्न करणार हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना.. हो पण शाहिद पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती खरी आहे. ही बातमी त्याची पत्नी मीरा राजपूत हिनेच दिली आहे. मात्र शाहिद दुसऱ्यांदा जरी लग्न करणार असला तरी त्याची पत्नी मीराच असणार आहे.

एका मुलाखती दरम्यान मीराने सांगितले की,  आपण दोघंही पुन्हा लग्न करत २०१५ मधील विवाहसोहळ्याचे क्षण नव्याने जगणार असल्याची बाब तिने सर्वांसमोर आणली. शाहिद आणि मीराच्या नात्यातील ही अनोखी आणि तितकीच निराळी बाजू पाहता याचा साऱ्यांना हेवाच वाटत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of