मनोरंजन

अंजलीबाईचा ‘हा’ हटके फोटो तुम्ही पाहिलात का?

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकताच तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षयाने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे फोटो खूपच लक्षवेधी असल्यामुळे या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

 

हे फोटो शूट अक्षयाने गोव्यात केले आहे. या फोटोंवर आतापर्यंत तब्बल एक लाख ३१ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of