विदेश

तिरंगा घेऊन फ्रान्स मध्ये मोदींचे स्वागत; पाकचा तिळपापड

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यावेळी पॅरिस विमानतळावर गुजरातमधील दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींचे तिरंगा फडकवत स्वागत केले. आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणाही दिल्या.

सर्व प्रसंगाचा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला. मात्र भारताच्या पंतप्रधानांचे मुस्लीम समाजाने केलेल्या या स्वागताने पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाल्याचे दिसत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of