विदेश

नेतान्याहू यांच्या पत्नीला 15 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांना न्यायालयाने दणका दिला आहे.

जेरूसलेम येथील न्यायालयाने सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून 15 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्य कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या या हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा खटला देशभर गाजला होता. सारा नेतान्याहू यांनी कबुली दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना हा दंड ठोठावला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of