विदेश

नेपाळमध्ये प्रवासी जीप नदीत कोसळली; 15 प्रवासी बेपत्ता

नेपाळ येथील काठमांडू शहरातील हुमाला जिल्ह्यातील पहाडी भागातील एका गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवासी घेवून जाणारी जीप कर्नाळी नदीत कोसळली. या अपघातात जीप मधील 15 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती स्थानीक वृत्तपत्र हिमालयन टाईम्सने दिले आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of