विदेश

रिटायर्ड कपलने गणिताच्या आधारे जिंकली 200 कोटींची लॉटरी

अमेरिकेतील एका कपलने गणिताच्या सुत्राच्या मदतीने लॉटरीमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. मिशिगनमध्ये राहात असलेल्या जेरी आणि मार्जी सेलबी गणिताच्या मदतीने सिस्टममध्ये असलेल्या त्रुटीचा फायदा घेऊन लॉटरी जिंकली.

जेरीकडे मॅथ्सची डिग्री आहे. लॉटरी जिंकल्यानंतर दोघांनी माध्यमांना सांगितले की, हा केवळ बेसिक गणिताचा खेळ आहे. त्याच्या मदतीनेच आपण लॉटरी जिंकली. लॉटरी मधून मिळालेल्या रक्कमेचा उपयोग दोघांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी केला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of