विदेश

श्रीलंकेतील पुगोडा शहर स्फोटाने हदरले

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात काही दिवसांपूर्वीच आठ बॉम्बस्फोट झाले. ही घटना ताजी असतानाच आता कोलंबोपासून ४० किलोमीटर असलेल्या पुगोडा हे शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले आहे.

त्यांच्यात भीतीचे वातावरण असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळाली नाही. या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of