मनोरंजन विदेश

पाकिस्तानच्या विमान अपघातात प्रसिध्द मॉडेलचा मृत्यू

पाकिस्तान मध्ये इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसिध्द मॉडेलचा देखील मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानात कराची विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळताच त्याला आग लागली. या विमानात जवळपास 100 प्रवासी होते अशी माहिती समोर येत आहे.

विमान दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किंवा वाचले याची माहिती मिळालेली नाही. मात्र यामध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिचा मृत्यू झाला आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of