विदेश

पाकिस्तानी महिला अंतराळवीराने केले इस्त्रोचे कौतुक

narima saleem

भारताच्या चांद्रयान मोहिमेवर पाकिस्तानची पहिली महिला अंतराळवीर नरिमा सलीमने भारताचे आणि इस्त्रोचे कौतुक केले आहे.

नरिमाने भारताचे अभिनंदन करताना सांगितले की, भारताने चांद्रयान मोहिम राबवली. यामध्ये विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरविण्याचा केलेला प्रयत्नहा स्वतःहुनच एक मोठे यश असून यामुळे प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि जागतीक आवकाश क्षेत्रासाठीची मोठी झेप आहे असे तीने यावेळी नमूद केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लॅंडरचे यशस्वी लॅंडिंग करण्याच्या ऐतिहासिक प्रयत्नाबद्दल मी भारत आणि इस्रोचे अभिनंदन करते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of