ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज मनोरंजन महत्वाच्या बातम्या

राणी मुखर्जीचा मर्दानी 2 चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित !

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मर्दानी 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहिर करण्यात आली आहे.

यशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of