गुन्हेगारी ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या

महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाची कोल्हापूरात जमावाकडून हत्या

कोल्हापूरात महिलांना त्रास देणाऱ्या गुंडाची नालंदा चौक परिसरातील्या वस्तीतील नागरिकांनीच हत्या केल्याची घटना घडली आहे.

वस्तीतील नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, अमली पदार्थांचा नशा करून महिलांना त्रास देणे असे त्याचे प्रकार चालायचे. याचा अनेकांना त्रास होता. अखेर आज संतप्त नागरिकांनी त्याची हत्या केली. आशिष देशपांडे असे या ३२ वर्षीय गुन्हेगाराने नाव आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of