ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या विदेश

काश्मीर प्रश्नांवर मध्यस्थी करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार

काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये मध्यस्थी करणार नसल्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे.

याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याची स्पष्ट भूमिका भारतानं ट्रम्प प्रशासनाकडे मांडली. यामुळे आता ट्रम्प यांनी घूमजाव करत मध्यस्थी करण्यास नकार दिला.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of