लाईफस्टाईल

कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात ? वाचा…

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज शरीरात किती वेळ राहतात असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल यासंदर्भात इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्चने (ICMR) माहिती दिली आहे.

कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात त्याविरोधात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज कोरोनाशी लढतात आणि पुन्हा संक्रमण होण्यापासून बचाव करतात.

(ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरोधातील इम्युनिटी पाच-सहा महिने ते काही वर्षांपर्यंत टिकून राहू शकतं, असं वेगवेगळ्या अभ्यासात दिसून आलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of