लाईफस्टाईल

पायात गोळे येतात, मग करा हे उपाय

अनेकांना रात्री झोपताना पायात गोळे येतात. त्यामुळे पायांना वेदना होतात. थकवा, अशक्तपणा ही यामागील महत्वाची कारण असतात. आज आम्ही तुम्हाला पायात गोळे न येण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

शेवग्याच्या शेंगांची भाजी, उकडलेल्या अंडय़ाचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत.

रोज एक केळं खावे. भरपूर पाणी प्यावे. रोज पहाटे अनाशेपोटी दोन आवळे खावेत. पायात गोळे येण्यावर हा रामबाण  उपाय आहे.

संत्र्याचा रस आणि केळी हा पोटॅशियमचा सर्वात मोठा स्रेत आहे.

नियमीत पाय लांबवणे, पायाला तेलाचा मसाज देणे लाभदायक ठरते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of