लाईफस्टाईल

पित्तावर करा घरगुती उपाय…

आजकाल आपण फास्ट फूड, तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात खातो. त्यामुळे आपल्याला पित्ताचा, अजिर्णचा त्रास होतो. त्यामुळे आपण सतत गोळी खातो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जास्त गोळ्या खाणे चांगले नाही..त्यामुळे हानीकारक परिणाम होण्याची भीती असते. मग आपण अजीर्ण झाले किंवा पित्त झाले असेल तर घरगुती उपाय करु शकता.

सर्वात आधी आपण बाहेरच खाणच टाळले तर पित्त होण्याचे प्रमाण कमी होईल.

अजीर्ण झाले तर ओवा खावे

आवळा देखील पित्त दूर करतो.

त्यानंतर थंड पाणी , बर्फ खाणे देखील पित्त झाल्यावर चांगले असते.

जीरा खाणे देखील चांगले आहे.

आले चघळल्याने देखील पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of