लाईफस्टाईल

बुध्दी तल्लक करण्यासाठी या गोष्टी करा

अनेकांना विसरायची सवय असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बुध्दी तल्लक करण्यासाठीचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

1. मेंदू तल्लख करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे मेंदूला आराम देणं. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही दररोज 8 तास शांत झोप घ्याल. तुमची झोप पूर्ण झाली तर दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि अनेक गोष्टी नियोजित वेळेनुसार होतील.

2  तुळशीच्या पानात अँटी- ऑक्सीडंटचे गुण असतात. हे मेंदूसाठी फार फायदेशीर असतात. तुळशीची पानं दररोज खाल्ल्याने बुद्धी तल्लख व्हायला मदत होते.

3 बदामात ओमेगा-3 आणि फॅटी अॅसिडचे तत्त्व असतात. यामुळे बुद्धी तल्लख व्हायला मदत होते. बदामासोबत दूध प्यायल्यास त्याचा पूर्ण शरीराला चांगला फायदा होतो.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of