लाईफस्टाईल

सिगारेट न ओढणाऱ्यांना मिळणार जास्तीच्या 6 सुट्ट्या

सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे. याचे परिणाम सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र तरी हल्ली अनेक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढताना दिसत आहे.  धूम्रपान आणि तंबाखूची लोकांमधली सवय कमी करण्यासाठी जपानच्या एका मार्केटिंग कपंनीने यावर एक पर्याय काढला आहे. पिआला इंक कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सिगारेट ओढण्यापासून प्रवृत्त करते आणि सृदृढ आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत आहे.

याचसंबंधी कंपनीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये जे सिगारेट ओढत नाहीत. त्यांना वर्षाला सहा सुट्ट्या जास्त मिळणार आहे. या सुट्ट्या ते वर्षभरात कधीही वापरू शकतात.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of