लाईफस्टाईल

वजन कमी करायचे आहे, ‘ही’ भाजी आहे फायदेशीर

अनेक जण वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करीत असतात. मात्र हे करण्याची पण गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशी भाजी सांगणार आहोत जी खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.

बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. हीच भेंडी तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवते. अर्थात वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल.

दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्‍य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of