लाईफस्टाईल

पोट व किडनी साफ ठेवायची असेल तर ‘या’ ज्युसचे करा सेवन

पोट साफ न होणे किंवा युरीन इन्फेक्शनची समस्या असणे, अशा अनेक समस्या आपल्याला ऐकायला मिळतात. यावर उपाय काय असेही प्रश्न विचारले जातात, पण आज आम्ही तुम्हाला यावर एक घरगुती उपाय सांगणार आहोत.

नियमित रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळा ज्युसचे सेवन करा. यामुळे पोट आणि किडनी स्वच्छ होईल.

आवळा ज्युस मुळे पोटाशी निगडीत असलेल्या सगळ्या समस्या तुमच्या कमी होतील.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of