लाईफस्टाईल

कोरोनापासून वाचण्यासाठी असे करा आपले घर स्वच्छ

सध्या देशापाठोपाठ राज्यातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजी  घेणे महत्त्वाचे आहे. आपली स्वतःची काळजी घेण्याबरोबर घरही वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात घर कसे स्वच्छ ठेवायचे.

डॉक्टरांनी सांगितले की, आपल्या घरातील दरवाज्याचे हॅंडल, टीव्ही आणि म्युझिक सिस्टम, रिमोट कंट्रोल, खुर्ची आणि बाथरूम नळ सर्वात जास्त संक्रमित आहेत. तसेच लहान मुलांची खेळणी, किचन,  कचाऱ्याचा डबा यातून जास्त प्रमाणात रोगाचा फैलाव होतो. मुख्य गेटचा दरवाज्याचे हॅंडलही साफ केले पाहिजे. कमीत कमी दोन वेळा स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पाहिजे. दरवाजा आणि टेबलही एकवेळा स्वच्छ केले पाहिजे.

आपल्या घरात सर्वात जास्त संक्रमित ठिकाण हे किचन आणि बाथरूमचे बीन्स आहेत. येथे कोपऱ्यातील डस्टची वारंवार साफसफाई केली पाहिजे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of