लाईफस्टाईल

कारलं खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

कारल्याच्या भाजीचं नाव जरी कोणी काढल तरी अनेकजणांना आवडत नाही. कारल चवीला जरी कडू असले तरी त्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप आहेत.

कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.

यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.

पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा.

दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of