महाराष्ट्र

काँग्रेस कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत..?

औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमधील नाराजीनाट्य अजूनही सुरु आहे. पक्षातील काही नेते नाराज आहेत. अशोक चव्हाण यांचे समर्थक अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला. बंडाळीनंतर औरंगाबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या दोन दिवसात काँग्रेसने औरंगाबादेतील उमेदवारी बदलावी अन्यथा आम्ही राजीनामे देऊ ,असा इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of