गुन्हेगारी महाराष्ट्र

कॉ.पानसरे हत्याप्रकरणः शरद कळसकरला न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामधील आता नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आहे. शरद कळसकरला कोल्हापूर एसआयटीने अटक केली होती.

मात्र, शरद कळसकरची पोलीस कोठडी संपल्याने आज त्याला न्यायालयात हजर केले होते. यावेळी कळसकरला ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of