महाराष्ट्र

जगातील उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद

जगातील सर्वांत उष्ण शहर म्हणून महाराष्ट्रातील चंद्रपूरची नोंद झाली आहे. तर या यादीमध्ये नागपूरातील सोनेगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चंद्रपूरातील मंगळवारचे तापमान 47.8 अंश सेल्सिअस ऐवढे होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of