ब्लॉग महाराष्ट्र

पवारांनी घेतली तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तीयांची भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चिपळूणच्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हीच मृतांना श्रद्धांजली असेल, अशी मागणी ग्रामस्थांनी शरद पवार यांच्याकडे गेली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधून एक लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of