महाराष्ट्र

मुंबई पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही महिला बृहन्मुंबई महानगर पालिकेत आरोग्य विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,या महिलेच्या सोबत प्रवास करणाऱ्या महानगरपालिका कर्मचारी व एसटी बसचे कंडक्टर आणि ड्रायव्हर अशा 11 जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच घशाच्या नमुन्याची तपासणी करण्याचे काम पालघरच्या आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of