महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची घोषणा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यात 22 ते 30 जुलै दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. ग्रामपंचायत वगळता पूर्ण सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे 30 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार  बंद राहणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of