महाराष्ट्र

‘मी फोन केला पण उध्दव ठाकरेंनी माझा फोन उचलला नाही’

मी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ज्यांच्याविरोधात मतं मागितली त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता पण आमच्याशी नाही असं म्हटलं. “चर्चा आम्ही थांबवलेली नाही, दारं खुली होती. परंतु चर्चा शिवसेनेकडून बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of