पुणे महाराष्ट्र

भाजपाच्या ‘या’ माजी आमदारांना कोरोनाची लागण

भाजपाचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे  माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट  करुन याबाबत माहिती दिली.

दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असता तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे त्यांनी ट्विट  केले आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of